नाशिक : चांदोरीसह परिसरातील गावांना वरदान असलेल्या गोदावरी नदीमध्ये बेसुमारपणे वाढलेल्या पानवेलीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीपात्रात असलेल्या ऐतिहासिक मंदिरानाही धोका निर्माण झाला आहे.<br /> यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी केली आहे.<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.